E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंट
Samruddhi Dhayagude
11 Apr 2025
ढाका : बांगलादेशाच्या न्यायालयाने गुरुवारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, त्यांची मुलगी सायमा वाजिद पुतुल आणि इतर १७ जणांविरुद्ध नवीन अटक वॉरंट जारी केले आहे. हसीना यांच्यावर फसवणूक करून निवासी भूखंड मिळवल्याचा आरोप आहे.
ढाका महानगर वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन गालिब यांनी भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (एसीसी) दाखल केलेले आरोपपत्र स्वीकारले आहे. शेख हसीना आरोपी फरार असल्याने बांगलादेशाच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले, असे एसीसीचे प्रतिनिधित्व करणारे वकील मीर अहमद सलाम यांनी पत्रकारांना सांगितले.
मीर अहमद सलाम म्हणाले, राजधानी ढाक्याच्या बाहेरील परबाचल परिसरात सरकारी राजधानी विद्यापीठ कंपनीने (राजूक) भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीशी संबंधित आरोपाच्या सुनावणीसाठी न्यायाधीशांनी एसीसीला ४ मे रोजी त्यांचा तपास अहवाल सादर करण्यास सांगितले. एसीसीने १२ जानेवारी २०२५ रोजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना इतर सहआरोपी आणिसरकारी अधिकार्यांविरुद्ध खटला दाखल केला होता.
Related
Articles
बालेवाडीचा पूल पाच वर्षांनी होणार खुला
17 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले
16 Apr 2025
चित्रपटांच्या माध्यमातून बिमल रॉय यांचे सदोदित स्मरण
12 Apr 2025
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
11 Apr 2025
शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत : अमित शहा
12 Apr 2025
बालेवाडीचा पूल पाच वर्षांनी होणार खुला
17 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले
16 Apr 2025
चित्रपटांच्या माध्यमातून बिमल रॉय यांचे सदोदित स्मरण
12 Apr 2025
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
11 Apr 2025
शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत : अमित शहा
12 Apr 2025
बालेवाडीचा पूल पाच वर्षांनी होणार खुला
17 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले
16 Apr 2025
चित्रपटांच्या माध्यमातून बिमल रॉय यांचे सदोदित स्मरण
12 Apr 2025
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
11 Apr 2025
शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत : अमित शहा
12 Apr 2025
बालेवाडीचा पूल पाच वर्षांनी होणार खुला
17 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले
16 Apr 2025
चित्रपटांच्या माध्यमातून बिमल रॉय यांचे सदोदित स्मरण
12 Apr 2025
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
11 Apr 2025
शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत : अमित शहा
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार